Hey everyone.....
It's Arzoo here.. .
This article is not mine....
Bt amongst d best I've read till date...
Ty for allowing me for featuring ua article...❤
The writer for dis is....Soham Pingale...
!! मला परमेश्वर भेटला तर !!
खरच , माला परमेश्वर भेटला तर मी त्याला एकच प्रश्न विचारीन की का बनवलीस तू पृथ्वी । बनवलीस ..... पण एक चूक केलीयेस या माणसाला बनवून । sorry sorry ! या स्वार्थी माणसाला बनवून । अरे देवा तू झाडे झुडपी ,पशुपक्षी, निसर्ग , नद्या दरी डोंगर, प्राणी है सर्व किती छान बनवलस पण एक चूक जी केलीस माणसाला बनवून तोच माणूस म्हणजेच virus तुज्या सर्व चांगल्या data la नको सारखा delete करतोय । देवा , अरे ज्या माणसाला तू बनवलायस तोच माणूस तुज्या नावा खाली लाख काय करोडो कामावतोय काय म्हणे हा गणपती नवसाला पावतो दान कारा म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल आणि दान केल्यावर पण अस नाही की ते पैसे गरिबांना जातात ते जातात ह्या लालची माणसाच्या खिस्यात । खरच का देवा तू एवढा स्वार्थी आहेस .....
मी दर महाशिरात्री ला बघतो अरे लाखो lit दूध हे शंकराच्या पिंडीवरून तेथ गराच्या मार्गे जात । अरे तेच दूध जर एखाद्या गरिबाला दिला तर ते खऱ्या अर्थाने तुज्या पर्यंत नाही का पोचणार ?? ईद च्या दिवशी माझे सगळे मुस्लिम बांधव है म्शझिड मध्ये चादर चढवतात ते जर एखाद्या गरीबाच्या झोपडीत दान केली तर एखादा थंडी मुळे मरणार नाही N I'm for sure the Almighty will bless that man ...
प्रत्येक christmas ला माझे christian बांधव चर्च मध्ये candle लावतात। हीच candle जर एखाद्या गरीबाच्या झोपडीत लावली तर तीच candle एक न्यायाचा प्रकाश उजळेल ...
म्हणूच कवी अनिल अवचट म्हणतात ,
असा प्रलय व्हावा ,
जमीन दोस्त व्हावी ,
घरे आणि शहरे पुन्हा निर्माण व्हावी ,
एकाच आकाराची ,
एकाच विचाराची,
एकाच उंचीची ,
भेदाभेदराहित...
खरच देवा असा एखादा प्रलय आन आणि या पृथ्वी टाळा वरील सर्व मनुष्य प्राणीच गायब होईल ,---
हा आणि एक लक्षात ठेव परत जेव्हा तू मनुष्य निर्माण करशील तेव्हा त्याच्या मनाच्या dictionary मध्ये #ego मीपणा स्वार्थीपणा नसावा अशी माजी एकमेव इच्छा�
... Soham ✌
No comments:
Post a Comment